🙏This site is under construction. 🙏Please co-operate with us.🙏
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ॥७॥
अन्वयः-
अयम् निजः परः वा इति गणना लघुचेतसाम् उदारचरितानाम् तु वसुधा एव कुटुम्बकम् ।
अनुवादः-
हा स्वकीय किंवा हा परकीय अशी गणना क्षुद्र मन असलेल्यांची असते. परंतु उदार आचरण असलेल्यांच्या [साठी] पृथ्वीच लहान कुटुंब [असते].