अधिक माहितीसाठी फोटो व टेक्स्टवर क्लिक करा.. Click On Images & Text & Get Information
गच्चीवरची बाग ही मोठ्या जागेत विस्तारीत केली आहे. ज्या ठिकाणी आम्ही तयार केलेले उत्पादने, स्टोअर केलेला कच्चा माल तसेच बागे संदर्भात विचार विमर्ष करण्यासाठी, देशी गाय संगोपन, खताचे नियोजन तसेच गार्डन परी ( आमची गाडी) येथे पार्क केली जाते. यास आम्ही पूर्वी एक्सटेन्शन या नावाने ओळखत असू. थोडक्यात येथे आपल्याला गार्डनिंग संदर्भातले मार्गदर्शन, साहित्य येथे मिळते. शेजारील व्हिडीओ मधे आपण आमच्या स्टुडिओची झलक पहायला मिळेल.