अधिक माहितीसाठी फोटो व टेक्स्टवर क्लिक करा.. Click On Images & Text & Get Information
नाशिक शहरात मागील दहा वर्षात ५०० ठिकाणी आम्ही गच्चीवर भाजीपाल्याची बाग फुलवून दिली आहे. ही आमच्यासाठी गार्डन कम्यूनिटी अर्थात समुदाय आहे. ज्यांना आम्ही बागकाम संर्दभात सेवा तर देत आहोतच शिवाय शिकणं, प्रयोग करणं. भाज्या उत्पादनासंदर्भात, होम कंपोस्टींग संर्दभात मार्गदर्शनही करत आहोत.