रंगांच्या वेगवेगळ्या छटा / मिश्र रंग व्यक्त करणारे अनेक शब्द मराठीत आहेत आणि आपण ते विसरत चाललो आहोत. म्हणून इथे त्यांची यादी देत आहोत. अर्थातच, ह्या प्रत्येक रंगाच्या गडद आणि फिकट छटा असतात. उदा. फिकट गुलबक्षी, गुलबक्षी आणि गडद गुलबक्षी.