उत्तर : चांगले रेखाटलेले ते सुरेख, जिथे रेखीवपणा, नीटस पणा आहे, मर्यादित आकार, प्रमाणबद्धता आहे असे..रांगोळी, नक्षी, साडीची किनार, दागिना इ. पण पदार्थ सुरेख नाही, स्वभाव सुरेख नाही...सुंदर जास्त व्यापक विशेषण आहे, बऱ्याच गोष्टींचा एकत्रित समावेश - सुंदर रंगसंगती, सुंदर परिसर, सुंदर कार्यक्रम/ सोहळा इ.