If you feel it is useful Please
योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६ ॥
अन्वयः-
पूषन् एकर्षे यम सूर्य प्राजापत्य रश्मीन् व्यूह तेजः समूह यत् ते कल्याणतमम् रूपम् तत् ते पश्यामि यः असौ पुरुषः सः अहम् अस्मि ॥
अनुवादः-
मराठी हिन्दी English टीका/भाष्यम्
हे पोषण करणाऱ्या, एकाकी विचरण करणाऱ्या, नियमन करणाऱ्या, सूर्या, प्रजापति-पुत्र, किरणांना दूर कर, तेज आवरून घे. जे तुझे अत्यंत कल्याणकारक रूप आहे ते मी पाहत आहे. जो हा पुरुष आहे तो मी आहे.