Paper 13
प्रात्यक्षिक भूगोल 1
नकाशा व प्रमाणाची ओळख
1.1 Map नकाशा
1.1.1 Map: Definition and Elements नकाशाची व्याख्या व अंगे ( या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात )
1.1.2 Classification of Maps: Based on Scale and Purpose नकाशाचे वर्गीकरण – हेतू व प्रमाणाच्या आधारे
१.२ प्रमाण
1.2.1 Meaning and Definition, व्याख्या व अर्थ
1.2.2 Methods of Representation of scale - Verbal, Numerical and Graphical.
प्रमाण व्यक्त करण्याची पद्धती- शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि रेषात्मक प्रमाण
1.2.3 Scale Conversion
प्रमाणाचे रुपांतर ( या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
1.2.4 Construction of Graphical Scale – i) Simple (Plane Scale) ii) Time and Distance Scale iii) Diagonal Scale
साधी प्रमाणपट्टी, वेळ व अंतर दर्शक प्रमाणपट्टी आणि कर्ण प्रमाणपट्टी काढणे .
कर्णरेषा प्रमाणपट्टी आकृती तयार करणे
मॉड्यूल II: नकाशा प्रक्षेपण
अ)काढण्याच्या पद्धतींवर आधारित: दृश्य आणि काल्पनिक
ब) वापरल्या जाणार्या प्रक्षेपीय पृष्ठभागावर आधारित: शंकूच्या आकाराचे, वृत्तचितीकार, सपाट, पारंपारिक.
क)स्पर्शिका पृष्ठभागांच्या स्थितीवर आधारित: ध्रुवीय, विषुववृत्त (सामान्य), तिर्यक
d) दृश्य बिंदू किंवा प्रकाशाच्या स्थितीवर आधारित: गोमुखी, स्टीरिओग्राफिक, ऑर्थोग्राफिक
e) संरक्षित गुणांवर आधारित: i) समक्षेत्र प्रक्षेपण (होमोलोग्राफिक) ii) ऑर्थोग्राफिक प्रक्षेपण iii) दिशादर्शक प्रक्षेपण
२.२ प्रक्षेपणे आकृती तयार करा / रेखाटणे आणि गुणधर्म व वापर जाणणे
i) खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण
ii) खमध्य ध्रुवीय समक्षेत्र प्रक्षेपण
iii) एकप्रमाण शंकू प्रक्षेपण
iv)दंडगोलिय समक्षेत्र प्रक्षेपण
v) मर्केटरचा प्रक्षेपण आणि युनिव्हर्सल ट्रान्सव्हर्स मर्केटरचा
नकाशा प्रक्षेपण व्याख्या, वर्गीकरण:
खमध्य ध्रुवीय गोमुखी प्रक्षेपण आकृती काढा
खमध्य ध्रुवीय समक्षेत्र प्रक्षेपण आकृती काढा
एकप्रमाण शंकू प्रक्षेपण आकृती काढा
दंडगोलिय समक्षेत्र प्रक्षेपण आकृती काढा
मॉड्यूल - III: उताराचे मॅपिंग, उठाव आणि छेद
३.१ उतार आणि ग्रेडियंट
a उतारचे प्रकारः सौम्य, त्रीव, सम, असम, अंर्तवक्र, बर्हिवक्र, पायऱ्या पायऱ्याचा ( या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
b उतार अभिव्यक्ति: अ) ग्रेडियंट ब) अंशामध्ये क) प्रति टक्केवारी ड) मैलामध्ये ( या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
c समोच्च रेषाच्या सहाय्याने उठाव दर्शविणे : टेकडी, पर्वत, रांग, कडा, सॅडल, पठार, नोल, सुळका, खिंड, ज्वालामुखी मुख किंवा क्रेटर, निदरी
‘व्ही’ आकाराची दरी , धबधबा, ‘यू’ आकाराची दरी, सर्क, लोंबती दरी, रिया कोस्ट, फियार्ड किनारा, सागरी कडा
३.२ छेद : अद्यारोपीत छेद, संमिश्र छेद , प्रक्षेपीत छेद, रेखांशाचा छेद
मॉड्यूल - IV: भूस्थलदर्शक नकाशे (या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
1.१ एस.ओ.आय.स्थलदर्शक नकाशाचे निर्देशांक पद्धती (या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
2.२ एस.ओ.आय. टोपीसीटमध्ये वापरलेली चिन्हे, खुणा (या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
आणि रंग (या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
3.3 एस.ओ. च्या टोपोग्राफिकल /स्थलदर्शक नकाशांचे वाचन (या नोट्स जर्नलमध्ये लिहाव्यात)
a) सामासिक माहिती (notes for inglish medium stundets)
ब) प्राकृतिक पर्यावरण : उठाव, जलप्रणाली आणि वनस्पती
क) सांस्कृतिक पर्यावरण: वसाहत, वाहतूक आणि दळणवळण, सिंचन.
d) भूमी उपयोजन
मॉड्यूल ५ : हवेची स्थितीदर्शक उपकरणे आणि आयएमडी नकाशे
तत्त्व, यंत्रणा आणि कार्य
अ) थर्मोग्राफ तापमानलेखक
बी) बारोग्राफ वायुभारलेखक
क) ओल्या आणि कोरड्या फुग्याचा तापमापक
ड) वायुवेगमापक यंत्र
इ) पर्जन्यमापक यंत्र
5.2 समभाररेषांचे प्रारुप : आवर्त, प्रत्यावर्त, शांत हवेचा प्रदेश, रिज, दुय्यम आवर्त
5.3 भारतीय दैनदिन हवेची स्थितीदर्शक
नकाशामध्ये वापरली जाणारी चिन्हे आणि चिन्हे
5.4 भारतीय दैनदिन हवेची स्थितीदर्शक नकाशांचे वाचन
सामासिक माहिती, वायुभार, वारा, ढग, पाऊस, इतर वातावरणीय अविष्कार
समुद्राची स्थिती, सामान्य तपमानापासून विचलन
Thermograph तपमानलेखक
Barograph वायुभारलेखक
समभाररेषांचे प्रारुप : आवर्त, प्रत्यावर्त, शांत हवेचा प्रदेश, रिज, दुय्यम आवर्त
मॉड्यूल सहावा: सांख्यिकीय डेटा / माहिती प्रर्दशित करण्याचे तंत्र
अ) विभाजित आयत
ब) प्रमाणित वर्तुळ
क) प्रमाणित चौरस
ड) कोरोप्लेथ नकाशा
इ) बिंदू नकाशा
फ) सममुल्यरेषा नकाशा