About us

Dr. Ratnadeep JadhavHOD Willingdon College Sangli 
Dr.Tushar Ganpatrao GhatageAssociate Professor, & Head, Department of GeographyJaysingpur College, Jaysingpur

                       Dr. Swati Vishnu Patil                                                       Assistant Professor,                                       Willingdon College, Sangli 

बी.ए. १, २, ३ भूगोल विषयास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्याचे स्वागत. या वेबसाइटवर तुम्हाला पहिले, तिसरे आणि पाचवे सेमीस्टरला असणाऱ्या भूगोलाच्या सर्व विषयांचे e-learning material प्राप्त होईल.  हे शैक्षणिक साहित्य तुम्हाला मोफत आहे. हे इशैक्षणिक साहित्य तुम्हाला व्हिडिओ व .pdf च्या स्वरुपात वापरता येईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे पोहोचवण्यासाठी वेबसाईटची लिंक इतरांना शेअर करा.  

सद्या विलिंग्डन महाविद्यालय सांगली येथील डॉ. आर. जी. जाधव, डॉ. स्वाती पाटील, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथील डॉ. तुषार घाटगे,  तसेच प्रा. आर. एम. कांबळे छ. शहाजी कॉलेज कोल्हापूर,  डॉ. दिनेश ज. भंडारे, श्री विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगाव,  डॉ. राजेखान शिकलगार राजाराम कॉलेज कोल्हापूर, सुभाष कारंडे, छ. शिवाजी कॉलेज सातारा हे शिक्षक तुमच्यासाठी मदत करीत आहेत.

B.A. I- PAPER 1

B.A. II - PAPER 3,4

B.A. III- PAPER  7,8,9,13,14

Note: शिक्षक बंधु- भगिनींनो ही वेबसाईट व इकंटेंट तयार करणारे आम्ही सर्व शिक्षक परिपुर्ण नाही. या क्षेत्रात आम्ही नविन आहोत. आमच्या हातून चुका झालेल्या असतील तर आपण सूचना कराव्यात ही नम्र विनंती, आपल्या सुचनानुसार आम्ही यात नक्कीच बदल करु. यासाठी आमचा इमेल आहे. 

 econtentgeography@gmail.com