अभ्यास क्रम
1.1 नागरी भूगोल: अर्थ आणि व्याख्या
Urban Geography: Meaning and Definitions
1.2 नागरी भूगोलाचे स्वरूप आणि व्याप्ती
Nature and Scope of Urban Geography
1.3 नागरी भूगोलाचे दृष्टीकोन
Approaches of Urban Geography
1.4 नागरी भूगोलाचे महत्त्व
Significance of Urban Geography
2.1 स्थान आणि स्थिती: महत्त्व आणि प्रकार
Site and Situation: Significance and Types
2.2 नागरीकरणाची संकल्पना आणि घटक
Concept and Factors of Urbanization
2.3 विकसित आणि विकसनशील देशांमधील नागरीकरणाचे प्रारूप
Patterns of Urbanization in developed and developing countries
2.4 नगरांचे कार्यात्मक वर्गीकरण (संख्यात्मक आणि गुणात्मक)
Functional classification of cities (Quantitative and Qualitative)
3.1 शहरी केंद्रांची संरचना आणि रुपिकी
Structure and Morphology of Urban centers
3.2 शहर क्षेत्र आणि C.B.D.
City Region and C.B.D.
3.3 ग्रामीण-शहरी किनारवर्ती प्रदेश
Rural-Urban Fringe
3.4 नगर रूपिकी प्रतिमान : सकेंद्रीय कटिबंध सिद्धांत , त्रिज्या खंड सिद्धांत आणि बहू केंद्री सिद्धांत
Models of Town Morphology: The Concentric Zone Theory, the Sector Theory and the Multi-Nuclei Theory
4.1 नागरी समस्या: घरांच्या समस्या, झोपडपट्ट्या, नागरी सुविधा (पाणी आणिवाहतूक)
Urban Issues: problems of housing, slums, civic amenities (water and transport)
4.2 गार्डन सिटीची संकल्पना
Concept of Garden City
4.3 भारतातील नागरी नियोजन
Urban Planning in India
4.4 केस स्टडीज: मुंबई आणि चंदीगड - भूमि उपयोजन आणि नागरी समस्या
Case studies of Mumbai and Chandigarh with reference to Land use and Urban Issues