३१ जुलै २०२२ च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी पीएम- किसानची ओळखपडताळणी (KYC) करून घ्यावी.
प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
तलाठी उत्पन्न दाखला
आधार कार्ड
रेशन कार्ड
शेती असल्यास ७/ १२ व ८ अ
नौकरी असल्यास फॉर्म नं. १६
पेन्शनधारक असल्यास पेन्शन ऑर्डर प्रमाणपत्र / पासबुक
स्वयंघोषणा पत्र
टीप : नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र पण काढायचे असेल तर मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तलाठी महोदयांना मागावा.