L-8 Who will be the king?
L- 2 Rani's First Day at School
Grammar -Verbs
Ch- 2 Subtraction up to 20
L- Places of worship
L- 11 Our Festivals
मीठे बोल
आदत सुधर गई
संज्ञा
व्यंजन - (क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, ञ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न )
ज्या वर्णांना उच्चारण्यासाठी स्वरांची मदतीची आवश्यकता असते त्यांना ‘व्यंजन‘ म्हणतात.मराठी भाषेत एकूण 35 वर्ण आहेत. उदा. क ख ग घ ङ च छ ज झ ञं ट ठ ड ढ ण इत्यादी. सर्व व्यंजनांच्या उच्चारात ‘अ’ चा ध्वनी लपलेला आहे. ‘अ’ स्वर शिवाय कोणत्याही प्रकारचे व्यंजन उच्चारणे शक्य नाही. उदा. क्+अ=क, ख्+अ=ख, प्+अ =प इत्यादी.
मराठी व्यंजनाचे मुखतः तीन प्रकार पडतात. 1. स्पर्श व्यंजन 2 .अंतःस्थ व्यंजन 3 .उष्म व्यंजन
ज्या व्यंजनचा उच्चारण करतेवेळी जीभ, टाळू, मूर्धा, दंत आणि ओठ कोणत्याही भागाने स्पर्श होतो त्यास ‘स्पर्श व्यंजन‘ असे म्हणतात. या व्यंजनांना वर्गीय व्यंजन म्हणून पण संबोधले जाते. कारण या व्यंजनांना 5 वर्गात वर्गकृत केले जाते.
यात एकूण 25 व्यंजनांचे 5 गट असतात. सध्या आपण त्यातील 4 वर्ग शिकलो आहोत .ते पुढील प्रमाणे ...... 1. क वर्ग :- क ख ग घ ङ = कण्ठ चा स्पर्श
2. च वर्ग :- च छ ज झ ञ = तालु चा स्पर्श
3. ट वर्ग :- ट ठ ड ढ ण (ड़, ढ़) = मूर्धा चा स्पर्श
4. त वर्ग :- त थ द ध न = दंत चा स्पर्श