In math, subtraction is the method of calculating the difference between two numbers. To teach and explain the concept of subtraction many methods like use of rajma seeds , number line and abacus kit were used. We believe that each and eery child has a different way of uderstanding things. Hence, all the activities were importantly designed to suit each child.
विद्यार्थी याआधी देखील काही व्यंजने शिकले होते . आता त्यापुढचे असणार्या व्यंजंनांचा अभ्यास केला तो म्हणजे ' ट ' चा वर्ग - ट , ठ , ड , ढ आणि ण तसेच ' त ' चा वर्ग- ' त ' , थ , द , ध आणि न तसेच ' प ' चा वर्ग - 'प ' , 'फ' , 'ब ' , 'भ ' आणि 'म '. विद्यार्थ्यांना सगळे व्यंजन खूप आनंदाने समजून घेतले आणि त्यांना समजले की प्रत्येक व्यंजांनापासून कोणती गोष्ट येऊ शकते पहिले व्यंजन कसे ओळखावे , हे त्यांना व्यवस्थित सांगता आले .
शिवाय काही नवीन अंकांचा देखील अभ्यास केला ७ आणि ८ . विद्यार्थ्याना अंक हे खूप आवडतात त्यामुळे अंक हे समजायला फार वेळ नाही लागला .
Marathi active learning strategy- Gaming Activity -अंक खेळ - "डोंगराला आग लागली .. पळा ........पळा.."
विद्यार्थ्याना हा खेळ खेळताना खूपच मज्जा आली . त्यांनी खूप मनापासून या खेळाचा आनंद घेतला.