Din Gele

गीत : दिन गेले

फिल्म : कट्यार काळजात घुसली (२०१५)

गायक : शंकर महादेवन, भार्गवराव आचारेकर

शब्द : ---

संगीत : जितेंद्र अभिषेकी

दिन गेले भजनाविण सारे

बालपणा रमण्यात गमविला

यौवनात धनलौकिक प्यारे

मोहापायी मूळ हरपले अजुन शमेना तृष्णा का रे

म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे