पेमगीरी

पेमगीरी

शेवटच्या वर्षी आम्ही समाजाच्या विकासाठी थोडेफार कष्ट (?) घेतले ते म्हणजे पेमगीरी...

पेमगीरी निसर्गाच्या कुशीत असलेले एक छोटेशे गाव. शिवकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेला पेमदेवीचा किल्ला आपोआप हातपंपातून पाणी बाहेर येत असेपर्यंत मुबलक पाणी मोरांचा मुक्त वावर असलेला मोरदरा आणि सगळ्यात सुंदर म्हणजे दीड दोन एकरावर उभा असलेला विस्तिर्न वटवृक्ष

......................................... इतके सुंदर गाव पाहून आम्ही धन्य झालो .