देवा मला आज तू शेतकरी कर
आणि तुझ्या हातानी हत्या माझी कर
नको देवू देवा शेतीमालाला भाव
त्यापेक्षा तू दलालांनाच पाव
त्यांना मिळावा पैसा मला वाटेल बरे
शेतकऱ्याच्या आयुष्याचे की हे खरे.....
म्हणशील तू मला..." तुला आज की हे झाले....
का सुखवस्तू जीवन तुला नकोशे झाले....???
का काधीनाव्हे ते शेतकरीप्रेम उफाळून आले.......??"
पण तुला वाटेल लाज
अशी कविता माझी आज.....
पण पुन्हा सांगतो देवा..... मला आज तू शेतकरी कर
आणि तुझ्या हातानी हत्या माझी कर.......