E_Learning:

E_लर्निंग हि काळाची गरज आहे. आज अनेक शासकीय व खाजगी संस्थांनी अनेक विषयान संबंधी अभ्यास साहित्य व्हिडिओ व PDF स्वरुपात निशुल्क उपलब्द करून दिले आहे. त्याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने भूगोल विषया संबंधी शक्ये त्या लिंक येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा.....................................................................................................................................................................भूगोल