स्पेशलच्या सर्व विद्यर्थ्यांचे अभिनंदन .सर्व भूगोल स्पेश्लाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती देण्यात येत आहे कि खालील नोट्स अभ्यासासाठी उपयोगात आणाव्यात स्वतःच्या हस्ताक्षरात आपल्या वही मध्ये लिहाव्यात म्हणजे एक आवृत्ती होईल आणि आपणास चांगले गुण मिळतील.
या सर्व नोट्स वर्गात मीच शिकवताना दिलेल्या आहे व अर्चना मुटे या विद्यार्थिनीने लिहिल्या आहेत. माजी खूप इच्छा आहे कि प्रिंट स्वरूपातील नोट्स सर्व विद्यार्थ्यांना द्याव्यात परंतु मराठी टायपिंग कठीण आहे. आपण सर्वांनी या नोट्स लिहून काढल्या तर वर्गातील वेळ आपण चर्चा आणि शिकवण्यासाठी उपयोगात अनु शकतो.
धन्यवाद
Topic 1 Introduction to Tourism Geography.pdf
प्रकरण १: पर्यटन भूगोलाची ओळख (शेवटचे पेज प्रथम पेज मानावे आणि वाचावे )