पृथ्वी हा मानवी वस्ती असलेला एकमेव ग्रह आहे. पृथ्वीचे नैसर्गिक पर्यावरण मानव विकास व उत्क्रांतीस पोश्ख आहे. अलीकाडच्या काळात पृथ्वीच्या एकूण पर्यावरणात व आरोग्यात बदल होत आहे. अनेक समस्याने पृथ्वी अस्वस्थ आहे. त्यास जबाबदार मानव आहे. हे मात्र नक्की. मानव अतिशय लोभी स्वार्थी प्राणिजात आहे. त्या मुळे पृथ्वीचे पर्यावरण असंतुलित झाले आहे. तसा उशीर झालेला आहे तरी, मानव जागा झाला नही आणि वसुंधरा संवर्धनासाठी जेजे करणे शक्य आहे तेते करणे हे मानवी हिताचे आहे.