विद्यर्थी मित्रोहो मराठी माध्यमातील सर्व नोट्स अपना पर्यंत पोहचू नाही शकलो .परंतु याच वेबसाईट वर इंग्रजी माध्यमातील सर्व प्रकरणाच्या नोटस् उपलब्द आहेत त्या आपण वापरू शकता.काही प्रकरणांच्या नोट्स देत आहे..त्याचा योग्य वापर करून परीक्षेत उत्तम गुण मिळवावेत हि शुभेच्छा ....आणि पुढील वर्षी भेटू भूगोल विषयाच्या वर्गात....