शाळा दिनांक 30 जून पासून सुरु होणार आहे. 30 जूनला शाळा सकाळच्या सत्रात म्हणजेच ७.20 वा. राहील व १ जुलै पासून शाळा नियमित वेळेत म्हणजेच 10.30 वा. भरणार आहे.
11 वी प्रवेश प्रक्रिया संदर्भात काही अडचण असल्यास संपर्क
विनोद बोंबटकार सर, मोबाईल क्रमांक : 8329419662