Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाचा सुक्ष्मपाठ कसा करावा - Step by stepस्वामींसमकालीन थोरातबुवांनी काव्यस्वरुपात भक्तीपदातुन स्वामींचे केलेले स्तवनात्मक लीलामृताचा सार स्वामींकृपेने २१ अध्यायी श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ लिहुन सर्व स्वामीं भक्तांचे कल्याणच केले. ह्या ग्रंथाचे प्रामाणिक व पारदर्शक नितीमत्तेने आचरणात्मक साधन साध्य योजल्यास महाराज साक्षात स्वगृही निवास करुन योगक्षेम तर चालवतातच सोबत सहज साक्षात दर्शनही देतात. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्टच्या माध्यमातून संबंधित अक्कलकोटीय दत्तस्वरुपाय भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृत ग्रंथाचे सुक्ष्म संधान प्रकाशित करत आहे.