Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

अंतरीक परिणामकारक वासना बीज कसे ओळखावे - Step by stepईतिहासात काही रणसंग्राम घडले तर ते फक्त वासनेच्या बीजातुन मग ते रामायण असो की महाभारत. देहांतर्गत लपुन घाव घालणारी वासना संसारीक व आध्यात्मिक अपरिपक्व जीवाचे अनायासे घोर नुकसान तर करतेच, त्याचबरोबर भविष्यातील उर्वरीत जीवन अंधकारमय करुन ठेवते. चारित्र्यपुजनाच्या साधनेत सर्वात मोठी आणि अत्यंत घातक परिणामकारक ' वासना बीज ' हे रिपु गणातील सहज अंगलट येणारे महामायेचा विकृतीकारक वियोग आहे. ह्या वासनेच्या अधीन होऊन आध्यात्मिक जीवनाचा अंत न होणे हेतु संबंधित रिपुगणातील वासनाबीजाची सुक्ष्म ओळख ' दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट ' माध्यमातून प्रकाशित करत आहोत.