Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

अंकशास्त्र व रोगविकारवेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कारणास्तव लोक रोग विकारांना बळी पडतात. माझ्याकडे येणाऱ्या लोकांपैकी काही जणांना उद्भवणार्या आजारांचा एक ठराविक सुक्ष्म अंक शास्त्रीय पँटर्न पाहाण्यात आला आहे. त्या अनुशंघाने काही विशिष्ट कालावधी किंवा तिथी किंवा तारखेलाच संंबंधित त्रास निदर्शनास येत असतो. अशा वेळी अंकशास्त्र + कर्म दहन + दत्त आधिष्ठान माध्यमातून संबंधित दोष, ताप, पीडा अथवा बाधेचे निराकरण करण्यात येते. दत्तप्रबोधिनी सेवा ट्रस्ट तर्फे रोग विकारांची भविष्यात होणारी गती वर्धकता थांबवण्याहेतु पुर्वाभ्यास केल्यास दुःखांची तीव्रता बरीच कमी करता येईल.