Lord Dattatreya Upasana, Spiritual Ubuntu, Six chakra purification, kriya Yog, Naamsmaran, Parayan upasana, Pitrudosh solutions, All Tratak Upasana. Subscribe to Quick Email lists for Real unknown secrets, Step by step Spiritual Growth explained, Build your soul, Boost your life on top.

श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह नाथामृत सिद्धग्रंथ व कार्यसिद्धी - Works Quiklyनवनारायाणांप्रमाणेच ज्ञान नारायणही नाथ संप्रदायात गणले जातात. ८४००० नाथपंथीय सिद्धगोरक्ष अनुयायींनी नाथ संप्रदायाचा प्रसार अखंड आणि समृद्ध सद्गुरु परंपरा अबाधीत राहावी यासाठी योग व मोहिनी या विद्यांसोबतच आणिमादि अष्टसिद्धी सद्गुरु महाराजकृपे प्राप्त करुन जनहित साधण्यास केला. श्री गोरक्ष किमयागिरी प्रवाह ह्या अत्यंत गहन अशा नाथशास्त्राचे माहात्म्य व त्याद्वारे आपल्या जीवनचा उद्धार होण्यासाठी सद्गुरु मालु कवींनी हा ग्रंथ जनसामान्य अज्ञानी व प्रामाणिक आध्यात्मिक जीवनात प्रारंभिक अवस्थेत असणाऱ्या जड जीवांसाठी करवुन दिला.