या अभियान अंतर्गत वाकड व पिंपळे निलख मधील वेगवेगळ्या भागांमध्ये टेंट लाऊन नवीन मतदार नोंदणी करून घेतली
हर घर तिरंगा .. अभियान १५ ऑगस्ट 2022
७५ व्या स्वातंत्र्य दिन महोत्सवानिमित्त लोकप्रिय 'पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब' यांच्या आवाहणानुसार 'हर घर तिरंगा' या उपक्रमा अंतर्गत नागरिकांना '५००० राष्ट्रध्वज' व काठी घरोघरी जाऊन मोफत देण्यात आले..!