जर आपल्याला काही प्रश्न असेल अथवा काही अभिप्राय द्यायचा असेल तर लिहा. आमचा ई-मेल आहे - astrologyYesOrNo@gmail.com
आम्ही आपल्याला निश्चितच प्रतिसाद देऊ.
जर आपण एखादा अतिशय महत्त्वाचा निर्णय, जसे की लग्न, नोकरी,-व्यवसाय इत्यादी ज्योतिषशास्त्राच्या आधार घेत असताना सांशक असाल आणि ज्योतिष शास्त्राला बाजूला ठेवण्यासाठी लागणारे धैर्य माहितीअभावी होत नसेल तर आपण फोनवर सल्ला-मसलत घेण्यासाठी विनंती करू शकता. आम्ही आपल्याला जरूर संपर्क करू. काळजी करू नका आम्ही कन्सल्टेशन साठी कुठलाही मोबदला घेत नाही. ही ज्योतिष सेवा पुरविणारी व्यावसायिक वेबसाईट नव्हे. ही एक संशोधनासाठी तयार केलेली वेबसाईट आहे, त्याचा मुक्तपणे लाभ घ्यावा.