नमस्कार मित्रांनो *वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत*, आपल्या सर्वांचं स्वागत आहे.
मित्रांनो आपण लग्नाच्या वयाचे आहात आणि आपल्यासाठी जीवनसाथी शोधत असाल तर हि माहिती आपल्यासाठी आहे. या माहितीच्या मदतीने आपण आपल्यासाठी एक चांगला जीवनसाथी शोधू शकता, फक्त या काही टिप्सचे तुम्हाला पालन करावे लागेल. तर जाणून घेऊया नक्की या कोणत्या टिप्स आहेत.
अशा अनेक टिप्स जाणून घेण्यासाठी *वधूवरांचा शोध, महेश पाथरे सरांसोबत* ग्रुपला जॉईंट व्हा.
✅*वधूवरांचा शोध, महेश पाथरे सरांसोबत*
*स्टेप 1*
👇🏻
👆🏻
ता. क. ( नोंद )
अगोदर महेश पाथरे सरांच्या ग्रुपला जॉईंट असल्यानी ह्या ग्रुप वर जॉईंट होऊ नका, हि विनंती 🙏🏻
🙏🏻 धन्यवाद.🙏🏻
आपला
Expert Consultant
*महेश पाथरे – ठाणे*
संपर्क : 9869478808
*मंगल विवाह स्टुडिओ*
वधू वर सूचक महामंडळ
🌸☘🌸🍃💐🌺💐🍃🌸☘
हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा…हि विनंती.🍀🙏
🌻🙏🏻 *"लग्न तुमचे सहकार्य आमचे"* 🙏🏻🌻
*मग लागा कामाला*.......
🌹 *आपला दिवस मंगलमय जावो* 🌹
मुलगी पहायला गेल्यावर एकमेकांशी बोलायला सांगतात,
त्यावेळेस कमी वेळात काय बोलावे ?
पहिल्यांदा मुलगी बघायला गेल्यावर , जेव्हा वडीलधारी माणसे सांगतात तुम्ही दोघे बोलून घ्या तेव्हा थोडी भीती वाटते कारण अनोळखी व्यक्ती सोबत बोलण्याचा थोडा प्रॉब्लेम वाटतो पण हाच तो क्षण तुम्ह्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट्स ठरू शकतो, कमी वेळात आपले विचार व्यक्त करून समोरील व्यक्तीवर आपली छाप पाढणे
प्रथम छान हसा , कशी आहेस ती फक्त छान असे बोलेल .. नि नंतर प्रश्न विचारा..(नाव शिक्षण हे प्रश्न )…
· तुझे शिक्षण कुठे झाले?
· तुला टू / फोर विलर येते का? (घरात गाडी असल्यास)
· तुला लग्न नंतर शिकायला आवडेल का?
· जॉब का सोडलास?
· लग्नानंतर जॉब करायला आवडेल का?
· तुजे छंद काय आहेत?
· तुला स्वयंपाक येतो का?
· तुला फिरायला आवडते का?
· तुमच्या कुटुंब बद्दल माहिती द्या,आणि मुलीकडील कुटुंब बद्दल माहिती घ्या Eg.( तू संयुक्त कुटुंबात राहिली आहेस पण माझा घरात फक्त ४ लोक आहेत तुला चालेल का?) किंवा उलट प्रश्न
· घर मोठे आहे परंतु गावात नाही गावापासून ४ किलोमीटर आत रानात आहे चालेल का?
· पण स्वतःच्या पसंतीचा प्रश्न विचारू नका , समोरील व्यक्तीला थोडा वेळ द्या
५-१० मिनिटात एवढाच सिल्याबस कवर होवू शकतो त्यातल्या त्यात समोरची व्यक्ती हो नाही या व्यतिरिक्त काही बोलतच नसेल तर यातले अजून १-२ प्रश्न कमी होतील…
हे सर्वसामान्य विचारले गेलेले प्रश्न होते याच्या वरून अंदाज बांधून तुम्ही पण तयारी करा……
लग्नासाठी चांगला जोडीदार ( पार्टनर ) मिळाल्यावर कोणकोणते फायदे होतात
🔹● तुम्हाला भावनिक आणि मानसिक आधार मिळतो.
🔹● कुटुंबाची ( नवरा बायको ) आर्थिक परिस्तिथी सुधारते
🔹● तुमच्या प्रगतीत हातभार लागतो
🔹● आयुष्य सुंदर असल्यासारखे वाटते.
🔹● आपल्या जोडीदाराची काळजी घेतली जाते, त्या रूपात एक सोबती किंवा मित्र भेटतो.
🔹● तुमच्या भावना शेअर करण्यासाठी हक्काचे माणूस मिळतो, जेणेकरून तुमच्या दोघांमधील नातेसंबंध अधीक मजबूत होईल आणि चांगले संबंध निर्माण होतात.
🔹● नवरा बायको नात्यात ( जोडीदार )एकमेकांना वेळ देऊन एकमेकांना समजून घेणे आणि ऐकणे खूप गरजेचे असते.
🔹● एकटे राहण्याची भीती नष्ट होते
👉🏻 बांगडी, पैजण आणी जोडवी केवळ सौभाग्याचे वान नसुन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
👉🏻 सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते.
🔹● *बांगडी घालण्याचे फायदे* ●
1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो.
2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही.
3) बांगडी घातल्याने श्वासासंबंधी व ह्रद्यासंबंधी आजार होण्याची शक्यता कमी होते.
4) बांगडी घातल्याने मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते.
5) तुटलेली बांगडी घालुन नये, याने नकारात्मक उर्जा वाढते.
🔹● *जोडवी घालण्याचे फायदे* ●
1) विवाहित स्त्रिया पायातल्या तीन बोटांमध्ये जोडवी घालतात. हा दागिना केवळ श्रृंगाराची वस्तु नाही.
2) दोन्ही पायांत जोडवी घातल्याने शरीरातील " Hormonal System " योग्यरित्या कार्य करत.
3) जोडवी घालण्याने " Thyroid " चा धोका कमी होतो.
4) जोडवी " Acupressure " उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्यामुळे शरीरातील खालील अंगाचे मज्जासंस्था आणी स्नायु मजबूत होतात.
5) जोडव्यांमुळे एका विशिष्ट रक्तवाहिनीवर दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा सुरळीतपणे चालू राहतो. या प्रकारे, जोडवी स्त्रियांची गर्भधारणा क्षमता निरोगी ठेवते व मासिक पाळी ही नियमित होते.
🔹● *पैजण घालण्याचे फायदे* ●
1) पैजण पायातुन निघणारी शारीरिक विद्युत उर्जा शरिरात संरक्षित ठेवते.
2) पैजण स्त्रीयांचे पोट आणी त्यांच्या शरीरातील खालील भागातील " Fat's " कमी करण्यात मदत होते.
3) वास्तुशास्त्रानुसार पैजणातून येणा-या स्वराने नकारात्मक उर्जा दूर होते.
4) चांदीच्या पैजणामुळे पायाचे घर्षण होऊन पायाचे हाड मजबूत होते.
5) पायातील पैजणामुळे महिलांची इच्छा-शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुटुंबाच्या सगळ्या गरजा पुर्ण करण्यात दिवस घालवून देते.
6) पायात सोन्याचे पैजण घालू नये. याने शारीरिक उष्णतेचे संतुलन बिघडून आजार होण्याची शक्यता असते.
वधूवरांचा शोध अभियानाची माहिती व त्यांचे समाजाला होणारे फायदे जाणून घेण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
✅*वधूवरांचा शोध, महेश पाथरे सरांसोबत*
*स्टेप 1*
👇🏻
https://bit.ly/3nHQxP4
👆🏻
ता. क. ( नोंद )
अगोदर महेश पाथरे सरांच्या ग्रुपला जॉईंट असल्यानी ह्या ग्रुप वर जॉईंट होऊ नका, हि विनंती 🙏🏻
🙏🏻 धन्यवाद.🙏🏻
आपला
Expert Consultant
*महेश पाथरे – ठाणे*
संपर्क : 9869478808
*मंगल विवाह स्टुडिओ*
वधू वर सूचक महामंडळ
🌸☘🌸🍃💐🌺💐🍃🌸☘
हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा…हि विनंती.🍀🙏
🌻🙏🏻 *"लग्न तुमचे सहकार्य आमचे"* 🙏🏻🌻
*मग लागा कामाला*.......
🌹 *आपला दिवस मंगलमय जावो* 🌹