आपल्या ग्रूप वरील वधू वर सूचक महामंडळ ( मंगल विवाह स्टुडिओ ) नोंदणी केलेल्या (92 Shruti Shetye 060521 Weds 90 Prathamesh Kolte 010421 )
चि.सौ.का. श्रृती शेट्ये व चि. प्रथमेश कोलते यांची मन जुळवून दि.०१/०७/२०२१ रोजी दोघांचा विवाह संपन्न झालेला आहे. नवं वधू वर यांना महेश मनोहर पाथरे आणि वधू वर सूचक महामंडळ ( मंगल विवाह स्टुडिओ ) यांच्या कडून वधू वर यांचे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आपल्या विवाह मंडळाचा हा लॉक डाउन काळातील दहावा विवाह झाला आहे.