आपल्या मंगल विवाह स्टुडिओ (वधूवर सूचक महामंडळ) मध्ये नाव नोंदणी केलेल्या चि.सौ.का. सायली खातू ( 96 Sayali Khatu – Chipalun 240421 ) ह्याचा विवाह चि. प्रसाद पांगम ( 93 Er.Prasad Pangam - Navi Mumbai 160422 ) ह्या दोघांचा शुभविवाह दिनांक २७ मे २०२ २ रोजी संपन्न झाला हे कळवण्यास आम्हला अतिशय आनंद होत आहे
तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की आपल्या ग्रूप वरील वधू वर सूचक महामंडळ ( मंगल विवाह स्टुडिओ ) नोंदणी केलेल्या
चि. प्रतीक अशोक दलाल ०७०१२१ व चि. श्रद्धा तांबोळी ०६०७२१ हे दोघे विवाहाच्या मंगल नात्यात गुंफले जात आहेत व दिनांक १६/०९/२०२१ रोजी साखरपुडा झाला हे कळवण्यास आम्हला अतिशय आनंद होत आहे.
तेरा ( १३ ) जोडी वधूवर आपल्या मंगल विवाह स्टुडिओ (वधूवर सूचक महामंडळ) तर्फे लॉकडाउनच्या काळात विवाहाच्या मंगल नात्यात गुंफले जात आहे हे आमच्या मंडळाचे वैशिष्ट तसेच 1000+ वधूवराची नोंदणी झाली हे समाज बांधवानी दिलेला प्रतिसादमुळेच शक्य झाले
आपल्या मंगल विवाह स्टुडिओ (वधूवर सूचक महामंडळ) मध्ये नाव नोंदणी केलेल्या चि. भूपेश खातू (89 Bhupesh Khatu – Bangalore – 040621 ) ह्याचा विवाह चि.सौ.का. प्रियांका पोकळे ( 91 Priyanka Pokale - MUMBAI 211021 ) ह्या दोघांचा शुभविवाह दिनांक २२ मे २०२२रोजी संपन्न झाला हे कळवण्यास आम्हला अतिशय आनंद होत आहे
आपल्या वधु वर सूचक मंडळ मध्ये नाव नोंदणी केलेल्या चि. मानसी हेमंत काबाडी व चि. प्रणय वसंत सोनटक्के यांचा साखरपुडा दिनांक १/८/२१ रोजी संपन्न झाला तसेच दिनांक २३/१/२०२२ रोजी विवाह आहे हे कळवण्यास आम्हला अतिशय आनंद होत आहे.
चौदा (१४) जोडी वधूवर आपल्या मंगल विवाह स्टुडिओ (वधूवर सूचक महामंडळ) तर्फे लॉकडाउनच्या काळात विवाहाच्या मंगल नात्यात गुंफले जात आहे हे आमच्या मंडळाचे वैशिष्ट तसेच 1000+ वधूवराची नोंदणी झाली हे समाज बांधवानी दिलेला प्रतिसादमुळेच शक्य झाले