वधूवरांचा शोध,
महेश पाथरे सरांसोबत
महेश मनोहर पाथरे यांना *वैश्यरत्न* पुरस्कार
अहिल्या ज्ञानप्रसारक संस्थाचा *वैश्यरत्न* पुरस्कार महेश मनोहर पाथरे यांना अभिनेता आणि निर्माता श्री भारत जाधव ह्याच्या स्वहस्ते, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अनिल गो. चिंगळे याचा वतीने वधुवर संस्था क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करण्याबद्दल वैश्यरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दैनिक *सागर* वर्तमानपत्रं मधील वृत्त
दैनिक *सागर* वर्तमानपत्रं मधील वृत्त
मंगल विवाह स्टुडिओ तर्फे
९५ वी विवाहबद्ध जोडी
मंगल विवाह स्टुडिओच्या अंतर्गत नोंदणीकृत
चि. गौरव सुनील तांबोळी
आणि
चि.सौ.का. श्रद्धा संतोष तांबोळी
यांच्या लग्नाची कहाणी.
९० वी लग्न जोडी – शुभविवाह
लेक लाडकी शेट्यांची....
झाली सून बेंडखळ्यांची...
महेश पाथरे सरांसोबत....
साथ मंगल विवाह स्टुडिओची...
अभिनंदन अभिनंदन
Groom’s B.E. Automobile, Business two wheeler workshop in kalyan, Family Residence Mumbai
वधू-Bride E- BOOK,
Grooms वर /Brides वधू , Profile out of India परदेशी वास्तव करणाऱ्या किंवा परदेशी जाण्यास तयार असणाऱ्या Brides वधू / Grooms वर update माहिती असलेली
(Brochure – E-book) वधूचे पुस्तक
वधू- Bride पुनर्विवाह E- BOOK, वर-Groom पुनर्विवाह E- BOOK
वधू-Bride E- BOOK
Package - वधूवरांचा शोध, महेश पाथरे सरांसोबत
Package - वधूवरांचा शोध, महेश पाथरे सरांसोबत
वधूवरांचा शोध – 365 Days
Basic – Rs. 1000/-
Package - वधूवरांचा शोध, महेश पाथरे सरांसोबत
वधूवरांचा शोध – 365 Days
Challenge – New Arrival
Rs.2500/-
🔹 MANGAL VIVAH STUDIO
Account Number :- 50200066462424
RTGS / NEET / IFSC CODE :- HDFC 0000488
HDFC BANK
Branch :- Vartak Nagar – Thane ( W)
🔹 Name :- Mahesh M. Pathre
Account Number :- 009110100002996
RTGS / NEET / IFSC CODE :-TJSB 0000009
THANE JANATA SAHAKARI BANK
Branch :- Khopat Thane
आपल्या मंगल विवाह स्टुडिओ (वधूवर सूचक महामंडळ) मध्ये नाव नोंदणी केलेल्या चि.सौ.का. सायली खातू ( 96 Sayali Khatu – Chipalun 240421 ) ह्याचा विवाह चि. प्रसाद पांगम ( 93 Er.Prasad Pangam - Navi Mumbai 160422 ) ह्या दोघांचा शुभविवाह दिनांक २७ मे २०२ २ रोजी संपन्न झाला हे कळवण्यास आम्हला अतिशय आनंद होत आहे.
चि. सौ .का.चिन्मयी
सौ. सीमा व श्री शैलेश श्रीकांत लूमण
चि.योगेश
सौ. अर्चना व श्री अशोक अर्जुन पेडणेकर
रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी यांचा विवाह संपन्न झाला
सौ अनघा व श्री महेश मनोहर पाथरे उपस्तित होते, पेडणेकर व लूमण परिवार सोबत
१६ सोळावी जोडी वधूवरची
आपल्या मंगल विवाह स्टुडिओ (वधूवर सूचक महामंडळ) मध्ये नाव नोंदणी केलेल्या चि. भूपेश खातू (89 Bhupesh Khatu – Bangalore – 040621 ) ह्याचा विवाह चि.सौ.का. प्रियांका पोकळे ( 91 Priyanka Pokale - MUMBAI 211021 ) ह्या दोघांचा शुभविवाह दिनांक २२ मे २०२२रोजी संपन्न झाला हे कळवण्यास आम्हला अतिशय आनंद होत आहे
PRIYANKA GANDHI RAMESH GANGAN
89 Pranay Sontakke 230121+ 95 Manasi Kabadi 201220
PRANAV HARDAS 89-040121
VADHU SONAL WADE 90-280121
Shtuti Kudtarkar and Atul Ardekar
समाज मंडळ/ मंगल विवाह/ मॅट्रिमोनिअल वेबसाईट ह्यातील फरक
· इतर मंडळ मोजक्याच फाईल परत परत दाखवतात,
फाईल अपडेट नसतात. खूप वर्षापासून त्याची पडताळणी केली जात नाही.
लग्न झाले वधूवरांची नावे, मंडळ काढून काढत नाहीत त्यामुळे वधूवरांना व त्याच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होतो
· मंगल विवाह दर पंधरा दिवसांनी अपडेट लिस्ट तयार करते, नवीन वधूवरांची नोंदणी केली जाते. E-BOOK मध्ये त्याचा फोल्डर तयार करते आणि लग्न झालेल्या वधू-वरांची फाईल मधून नावे कमी केली जातात.
· मॅट्रिमोनिअल वेबसाईट अपडेट असतात पण खरी माहिती खूपच कमी लोक शेअर करतात. फसवणूकचे प्रकार अधिक होतात
· इतर मंडळातून मोजकीच स्थळे दाखवल्या जातात
· मंगल विवाह सर्वच्या सर्व स्थळे दाखवली जातात, E-Book मध्ये
· मॅट्रिमोनिअल वेबसाइट्स पॅकेज प्रमाणे स्थळ दाखवली जातात वीस ते शंभर स्थळे ( मर्यादित )
· ओळख पाहून फाईल दाखवल्या जातात समाज मंडळमध्ये.
· मंगल विवाह येथे भेदभाव होत नाही सर्वच्या सर्व स्थळे प्रत्येक सभासदाला दाखवली जातात.
· पॅकेज प्रमाणे स्थळ दाखवली जातात. मॅट्रिमोनिअल वेबसाईट मध्ये, फक्त लॉगिन करण्याला दिसतात
· समाज मंडळात जाऊ, तेव्हा स्थळ पाहायला मिळतात. त्यामुळे नेहमीच पैसे व वेळ वाया जातो
· मंगल विवाह दर पंधरा दिवसांनी अपडेट लिस्ट तुमच्या मोबाईलवर येते. ती पण फुकट
· मॅट्रिमोनिअल वेबसाईट पॅकेज ठराविक दिवसासाठी असते. इंटरनेटचा खर्च आहेच
· इतर मंडळातून स्थळे किंवा फाईल पाहतात त्यांनाच ती स्थळे माहित पडतात. ती शेअर होऊ शकत नाही काही ठिकाणी फोटो काढण्यास मनाई असते,
· मंगल विवाह आवडलेले स्थळ तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना दाखवू शकता आणि त्याचा विचार घेऊ शकता
· मॅट्रिमोनिअल वेबसाईट स्थळ फक्त मेंबर पाहू शकतो दुसरा व्यक्ती पाहू शकत नाही
· इतर मंडळात येथे hard copy द्यावी लागते eg. फोटो, झेरॉक्स त्याचा खर्च
· मंगल विवाह येथे soft copy दिली जाते त्यामुळे खर्च येत नाही
· मॅट्रिमोनिअल वेबसाईट येथे soft copy दिली जाते त्यामुळे येथे पण खर्च येत नाही
· विवाह मंडळ येथे ठराविक एरिया वाईस वधूवरांची नोंदणी होते. उदाहरणार्थ मुंबईचे मंडळ असेल तर मुंबईच्या उपनगरातले आणि जवळपासची नोंदणी होते,
· मंगल विवाह येथे सर्व मराठी स्थळे गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तसेच परदेशातील ठराविक स्थळे नोंदवली आहेत, मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, कोल्हापूर, पुणे, मुंबई, येथील भरपूर स्थळे
· खूप लांब लांब च्या स्थानातून मॅट्रिमोनिअल वेबसाईटला नोंदणी झाल्यामुळे, पाहिजे तसे स्थळ शोधायला वेळ लागतो,
· इतर विवाह मंडळात लग्न ठरल्यानंतर फी / देणगी द्यावी लागते (5,000/- ते 25,000/-)
· मंगल विवाह येथे लग्न ठरल्यानंतर फी / देणगी द्यावी लागत नाही
· मॅट्रिमोनिअल वेबसाईट येथे ते अगोदरच भरमसाठ फ़ी घेतली जाते ( 2500/- 10,000/-)
· विवाह मंडळात दरवर्षी वधुवर मेळावा मध्ये नवीन स्थळांची नोंदणी होते,
· मंगल विवाह येथे दरदिवशी नवीन उच्च शिक्षित स्थळांची नोंदणी होते, दर १५ दिवसांनी नवीन स्थळांची नोंदणी E-Book मध्ये होते, आणि लग्न झालेल्या वधू-वरांची E-Book मधून नावे कमी केली जातात
· मॅट्रिमोनिअल वेबसाईट येथे दरदिवशी नवीन उच्च शिक्षित स्थळांची नोंदणी होते,
लग्नासाठी स्थळ पाहतांना कोणती काळजी घावी?
🔹 मंगल विवाह दर पंधरा दिवसांनी अपडेट लिस्ट तयार करते, नवीन वधूवरांची नोंदणी केली जाते. E-BOOK मध्ये त्याचा फोल्डर तयार करते आणि लग्न झालेल्या वधू-वरांची फाईल मधून नावे कमी केली जातात .
🔹 प्रोफाइल पाहून साधारण त्यातील पसंतीचे आठ ते दहा शॉर्टलिस्ट करा. त्याची वर्गवारी लावा,पण दुसऱ्या बाजूकडून आपण पसंत पडण्याची शक्याशक्यता लक्षात घेऊन.
🔹 केंव्हाही आपल्या लिस्टमधल्या टॉप प्रोफाईलला अँप्रोच करा. पण एका स्थळाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय दुसऱ्याकडे वळू नका. त्याला साधारण एक ते चार आठवडे लागू शकतात.
🔹 उत्तर न आल्यास फक्त एकदा परत प्रयत्न करा अन्यथा ते स्थळ सोडून द्या. त्याच्या मागे लागू नका.
🔹 आधी पत्रिका वगैरेवर एकमत होऊ द्या. ते झाल्यावर त्याकडे परत वळू नका.
🔹 मुलींनो - मुलाचा पगार पाहतांना तो जास्तच असला पाहिजे असे नाही. दोघांचा पगार एकूण किती आहे हे पहा.
🔹 तुमच्या अपेक्षेप्रमाणे सत्तर टक्के मॅचिंग झाले तरी पुरे. जास्त मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला तर निवडीला खूप वेळ लागू शकतो.
🔹 दुसऱ्या पक्षाचा पॉसिटीव्ह रिस्पॉन्स आला तर पुढील स्टेप्स घ्या.
🔹 त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करा. आई, वडील, काका, मामा, मावशी, आत्या यांचे राहण्याचे ठिकाण, आडनाव, उद्योग याची चौकशी करा. काही कॉमन ओळखी निघताहेत का हे पहा. हे खूप खूप महत्वाचे आहे. reference असला तर त्याच्या कडून चौकशी करा व मिळालेल्या माहितीबद्दल संतुष्ट व्हा.
🔹 येथपर्यंत सुरळीत झाल्यास तुमच्या आईवडिलांना किंवा अगदी जवळच्या नातेवाईकाला पाठवून प्रत्यक्ष भेट घ्या व आतापर्यंत जी माहिती मिळाली तिची खात्री करा. त्यांची तुमच्या घरी भेटीचे निमंत्रण द्या. नोकरीबद्दल चौकशी करा. त्याच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कोणी ओळखीचे असल्यास त्याच्या कडून माहिती घ्या.
🔹 आता मुलामुलींची प्रत्यक्ष भेट होऊ द्या, संमती होकार होण्याअगोदर दोन चार वेळा भेटणे योग्य आहे. त्यापेक्षा जास्त नको. ही पायरी सगळ्यात महत्वाची आहे.
🔹 आपल्या खाणे, कपडे, फिरणे, मित्र-मैत्रिणी याबद्दलच्या आवडी निवडी; मुले, नोकरी, घरच्यांबद्दल असणाऱ्या वा येणाऱ्या जबाबदाऱ्या, करीअर याविषयी दृष्टिकोन ह्या सगळ्यांबद्दल चर्चा करून मध्यममार्ग काढण्याची तयारी असणे याबद्दल एकमेकांची मते जाणण्यासाठी वेळ द्यावा व घ्यावा
🔹 पसंती झाल्यावर सुद्धा सतत भेटत राहा , त्यामधून आपल्या नवीन नात्यानं अधिक बळकटी येईल