If you feel it is useful Please
विश्वानि देव वयुनानि विद्वान् ।
भूयिष्ठां ते नम उक्तिं विधेम ॥ १८॥
अन्वयः-
अग्ने अस्मान् राये सुपथा नय देव विश्वानि वयुनानि विद्वान् अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि ते भूयिष्ठाम् नमःउक्तिम् विधेम ॥
अनुवादः-
मराठी हिन्दी English टीका/भाष्यम्
हे अग्निदेवा ! आम्हांला परमधनासाठी सन्मार्गाने घेऊन चल. हे देवा ! (तू) समस्त कर्मे जाणणारा आहेस. आमच्यापासून कुटील पाप दूर कर. आम्ही तुझ्यासाठी अनेक नमस्कार करतो.