Result : Film Review Competition 2021
Webinar on: Higher Education in Changing Times - Where, How & Why?
3 days on 26, 27 & 28th May 2020.
Time: 10 AM to 12 PM (IST)
Context of the webinar: The education sector is facing a complex set of challenges in the wake of global Corona pandemic and has left many students puzzled or confused. Further the lack of knowledge about quality educational opportunities leaves some section of students in a disastrous situation. To fill this void, we at Eklavya Academy are coming up with the webinar to give you perspective and guide on diverse opportunities in prominent educational institutions in India and abroad.
After 3 most successful workshops, encourage you to participate in a completely innovative and approachable platform.
Who can participate?:
•Students studying in a degree course at least
•Wish to go for higher education in humanities & social sciences
Objectives of Webinar:
Discuss the changes in educational world in the wake of Covid-19
To discuss the problem faced by the student community in order to address it.
To guide about skills and resources needed for changing education
Guidance on various scholarships and opportunities in eminent universities in India and abroad: Institute like IIT, NIT, IISc, IIM, IRMA, IBS, JNU and other central universities, TISS, APU and other eminent institutes in India and abroad
To give a perspective of higher education and guide on opportunities of higher education
last date of registration: 22nd of May 2020
Participation fees: 100 RS
Contact: Prashant +917755999443, Vaibhav +919561303186, Abhilash +918329606713
About Eklavya Academy: Eklavya Academy aims to bring social transformation through education. We are guiding, mentoring and training to the students from rural and marginalised backgrounds to achieve their higher education and career. In the last 3 year there are more than 50 students got enrolled in Tata Institute of Social Sciences, Azim Premji University and started a career in the development sector.
तीन दिवसीय, दिनांक: 26, 27 आणि 28 मे 2020
सकाळी 10 ते 12 दरम्यान
कोण सहभागी होऊ शकतो?:
पदवी शिक्षण घेणारे (कमीत कमी)
सामाजिक शास्त्रे आणि मानवाविद्या या शाखेत पुढे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे
वेबिनार कार्यशाळेची ची पार्श्वभूमी: कोरोना काळानंतर शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. अनेक देश आपल्या प्रवासाच्या व शैक्षणिक संस्थांच्या संरचना बदलताना दिसत आहेत. त्यातून अशा विविध देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पेच पडला आहे. या संदर्भात कोरोना नंतरच्या परिस्थीतीत शैक्षणिक क्षेत्रात कोणते बदल होतील, विद्यापीठांचे कोर्सेस कशा पद्धतीने चालतील त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी कोणती पूर्वतयारी करणे अपेक्षित आहे यावर मार्गदर्शन करणे महत्वाचे आहे. ही परिथिती लक्षात घेऊन आम्ही बदलत्या काळातील उच्च शिक्षण: कुठे, कसे आणि का? या विषयावर ऑनलाईन वेबिनार कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात उच्च शिक्षणाच्या संधी विषयी तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाईल. एकलव्य अकॅडमी तर्फे याआधी अशा तीन निवासी कार्यशाळा यशस्वीरीत्या घेतल्या आहेत.
वेबिनार कार्यशाळेचे उद्देश:
कोरोनाच्या परिस्थितीत शैक्षणिक जगतात झालेले बदल याविषयी विद्यार्थांना अवगत करणे आणि चर्चा करणे
कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्यांचे निरसन करण्याच्या अनुषंगाने चर्चा करणे
बदलत्या काळातील शैक्षणिक कौशल्ये आणि संसाधने याविषयी मार्गदर्शन करणे
भारतातील आणि परदेशातील प्रतिष्ठित उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती विषयी मार्गदर्शन करणे
उच्च शिक्षणाविषयी दृष्टीकोन देणे आणि उच्च शिक्षणाच्या संधी बाबत मार्गदर्शन करणे
नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 22 मे 2020
सहभाग शुल्क : 100 रुपये
संपर्क: प्रशांत +917755999443, वैभव +919561303186, अभिलाष +918329606713
एकलव्य अकॅडमी विषयी: एकलव्य अकॅडमी शिक्षणातून समाज परिवर्तन करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. उच्च शिक्षणासाठी आणि पुढील करिअर ग्रामीण आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून मागील 3 वर्षांत 50 पेक्षा जास्त तरुणांना टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) आणि अजीम प्रेमजी विद्यापीठ येथे उच्च घेण्यासाठी पाठवण्यात आणि त्यांचे करिअर निश्चित करण्यात यश मिळाले आहे.