थायरॉइडचे आजार हार्मोन्स कमी-जास्त झाल्यामुळे होतात. यामध्ये खालील प्रकार समाविष्ट आहेत:
हायपोथायरॉईडीझम (Hypothyroidism)
थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करते.
ऊर्जा कमी होते, वजन वाढते, थकवा येतो.
हायपरथायरॉईडीझम (Hyperthyroidism)
हार्मोन्सचे उत्पादन जास्त होते.
वजन कमी होते, घाम येतो, हृदय वेगाने धडकते.
गोईटर (Goiter)
थायरॉईड ग्रंथीची सूज, आयोडीनची कमतरता हे मुख्य कारण.
थायरॉईड नोड्यूल्स
ग्रंथीत गाठी निर्माण होतात. काही वेळा कॅन्सरसुद्धा असू शकतात.
थायरॉईड कर्करोग (Thyroid Cancer)
दुर्मिळ पण गंभीर प्रकार.
थायरॉइड विकारानुसार कारणे वेगवेगळी असतात.
आनुवंशिकता (Genetics) - कुटुंबात थायरॉईड असल्यास धोका अधिक.
मिठाची कमतरता किंवा अतिवापर
Autoimmune Disorders - शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या ग्रंथींवर हल्ला करते (जसे की Hashimoto’s Thyroiditis).
वय आणि लिंग (स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त)
औषधांचा दुष्परिणाम
गर्भावस्था किंवा प्रसूतीनंतर हार्मोनल बदल
ताण-तणाव व जीवनशैली
थायरॉइड विकारानुसार लक्षणे वेगवेगळी असतात.
🔹 हायपरथायरॉइडिझम (Hyperthyroidism) Symptoms:
झोपेच्या समस्या
वजन कमी होणे
घाम जास्त येणे
थायरॉइड ग्रंथी सुजणे
हात थरथरणे
🔹 हायपोथायरॉइडिझम (Hypothyroidism) Symptoms:
थकवा, अशक्तपणा
वजन वाढणे
पोट साफ न होणे
केस गळणे
त्वचा कोरडी पडणे
थंडी जास्त जाणवणे
डॉक्टर लक्षणे आणि इतिहास पाहून शारीरिक तपासणी करतात. त्यानंतर खालील चाचण्या सुचवल्या जातात:
थायरॉइड तपासणीसाठी Thyroid Function Test (TFT) केली जाते. यात T3, T4, TSH हे टेस्ट्स असतात.
TSH (Thyroid Stimulating Hormone) – थायरॉईड कार्यसंचालनाचे प्रमुख निदर्शक.
T3 आणि T4 हार्मोन चाचणी
✔ T3: 80–200 ng/dl
✔ T4: 4.5–11.7 mcg/dl
✔ TSH: 0.3–5 U/ml
Anti-TPO antibodies test – ऑटोइम्यून थायरॉईडसाठी.
Thyroid Ultrasound – गाठ असलेल्या प्रकरणांमध्ये.
Radioactive Iodine Uptake Test (RAIU) – Hyperthyroidism मध्ये उपयोगी.
गळगंड (Goiter): सतत TSH जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे थायरॉईड ग्रंथी फुगते.
मासिक पाळी व वंध्यत्वाचे प्रश्न: पाळी अनियमित होणे, खूप रक्तस्त्राव होणे, गर्भधारणेत अडचण येणे.
गर्भधारणेतील गुंतागुंत: गर्भपात होणे, अकाली प्रसूती होणे, बाळामध्ये मेंदूविकासाशी संबंधित समस्या होणे.
हृदयाचे विकार: हृदयाची गती कमी होणे, हृदय मोठे होणे, हृदयविकाराचा झटका येणे.
मिक्सीडेमा (Myxedema): फार गंभीर स्थिती – तीव्र थकवा, कमी रक्तदाब, तापमान कमी होणे, श्वास घेण्यास अडचण, बेशुद्धावस्था किंवा कोमात जाणे.
डिप्रेशन व मानसिक अंध:कार - सतत दुःख, विचारशक्ती कमी होणे.
ग्रेव्ह्स डोळ्यांचा आजार (Graves’ Ophthalmopathy): डोळे बाहेर येणे, जळजळ, दृष्टी कमी होणे.
हृदयविकार: हृदयाची धडधड वाढणे, अनियमित ठोके (Arrhythmia), हृदय निकामी होणे.
हाडे कमजोर होणे (Osteoporosis): थायरॉईड हॉर्मोन जास्त झाल्याने हाडे ठिसूळ होतात, फ्रॅक्चर होऊ शकतात.
थायरॉईड स्टॉर्म (Thyroid Storm): अचानक गंभीर अवस्था – ताप, हृदयाची गती खूप वाढणे, बेचैनी, बेशुद्ध पडणे → तातडीने उपचारांची गरज.
मासिक पाळीतील अडचणी - पाळी चुकणे किंवा खूप कमी प्रमाणात होणे.
गर्भधारणेतील गुंतागुंत - अकाली प्रसूती, बाळाचे कमी वजन.
मानसिक समस्या: नैराश्य (Depression), चिंता (Anxiety), मूड बदल.
चयापचयातील अडचणी (Metabolic Issues): वजन अचानक वाढणे किंवा घटणे, अशक्तपणा, थकवा.
गळ्यात सूज येणे: थायरॉईड वाढल्याने गिळताना किंवा श्वास घेताना त्रास होणे.
नसांवर परिणाम: दीर्घकाळ थायरॉईड बिघडल्यास मज्जासंस्थेवर वाईट परिणाम.
वजनावर ताबा न राहणे – वाढ किंवा घट
कर्करोगाचा इतर अवयवांमध्ये प्रसार – विशेषतः फुप्फुसे व लिम्फ नोड्समध्ये
आवाज बदलणे – गळ्याच्या नसांवर परिणाम झाल्यास
गिळण्यात अडचण – ग्रंथी वाढल्यामुळे अन्ननलिकेवर दाब
रुग्णावस्थेची पुनरावृत्ती – उपचारानंतर पुन्हा होण्याचा धोका
👉 थोडक्यात:
हायपोथायरॉईडिझम → शरीराच्या सगळ्या क्रिया मंदावतात.
हायपरथायरॉईडिझम → शरीराच्या क्रिया जास्त वेगाने होतात आणि धोकादायक ठरतात.
Hypothyroidism:
लेव्होथायरॉक्सिन (Levothyroxine) – रोज सकाळी रिकाम्या पोटी घेतलेली टॅबलेट. औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात.
आजीवन औषध आवश्यक असू शकते.
Hyperthyroidism:
Antithyroid औषधे – जसे की Methimazole.
Radioactive iodine therapy
सर्जरी – ग्रंथी काढून टाकणे (क्वचित प्रसंगी).
बीटा-ब्लॉकर्स – हृदयगती कमी करण्यासाठी.
Lifestyle:
संतुलित आहार (आयोडीनयुक्त मीठ, प्रथिने, फायबरयुक्त आहार)
योग व तणाव नियंत्रण
नियमित व्यायाम
वंशपरंपरागत इतिहास
महिलांमध्ये धोका अधिक
वय वाढल्यावर धोका वाढतो
गर्भधारणेच्या नंतर
योग्य आहारात मिठाचा समावेश
नियमित आरोग्य तपासणी
हार्मोनल बदलांवर लक्ष
तणाव कमी ठेवा व झोपेची काळजी घ्या
आहार व व्यायाम पाळा
वर्षातून किमान एकदा थायरॉइड टेस्ट करा
तुम्हाला थकवा, वजन वाढ, किंवा झोपेचा त्रास जाणवत असल्यास आजच थायरॉईड चाचणी करून घ्या आणि तज्ज्ञ सल्ला घ्या.
The thyroid gland is located in the neck and controls metabolism, body temperature, heart function, and brain activity. It produces two essential hormones – T3 (Triiodothyronine) and T4 (Thyroxine).
Hypothyroidism – Underactive thyroid (low hormone levels)
Hyperthyroidism – Overactive thyroid (excess hormone levels)
Goiter – Swelling of the thyroid gland
Thyroiditis – Inflammation of thyroid
Hashimoto’s Disease – Autoimmune thyroid disorder
Heredity & Genetics
Iodine deficiency or excess intake
Autoimmune conditions (Graves’, Hashimoto’s)
Age (common after 60) & gender (more in women)
Side effects of medications
✔ Hyperthyroidism Symptoms:
Sleep issues
Sudden weight loss
Excess sweating & heat intolerance
Enlarged thyroid gland
Tremors in hands
✔ Hypothyroidism Symptoms:
Fatigue, weakness
Weight gain
Constipation
Hair loss
Dry skin
Sensitivity to cold
Doctors perform a physical examination based on symptoms and medical history. After that, the following tests are usually recommended:
Thyroid Function Test (TFT) is conducted to assess thyroid health. This includes the following tests:
T3, T4, and TSH
TSH (Thyroid Stimulating Hormone): A key indicator of thyroid function.
T3 and T4 Hormone Tests
✔ T3: 80–200 ng/dl
✔ T4: 4.5–11.7 mcg/dl
✔ TSH: 0.3–5 U/ml
Anti-TPO Antibodies Test: Used to detect autoimmune thyroid disorders.
Thyroid Ultrasound: Recommended in cases where nodules or lumps are present.
Radioactive Iodine Uptake Test (RAIU): Useful in diagnosing hyperthyroidism.
1. Hypothyroidism (Underactive Thyroid) Complications
Goiter (गळगंड): Thyroid gland enlargement due to continuous TSH stimulation.
Infertility & Menstrual Problems: Irregular or heavy periods, difficulty conceiving.
Pregnancy Complications: Miscarriage, preterm delivery, developmental issues in baby.
Heart Problems: Slow heart rate, enlarged heart, risk of heart failure.
Myxedema: Rare but life-threatening condition → extreme fatigue, low BP, coma.
2. Hyperthyroidism (Overactive Thyroid) Complications
Graves’ Ophthalmopathy: Bulging eyes, irritation, vision problems.
Heart Issues: Fast/irregular heartbeat (arrhythmia), atrial fibrillation, heart failure.
Osteoporosis: Excess thyroid hormone weakens bones → fractures.
Thyroid Storm: Sudden severe hyperthyroidism → fever, fast heartbeat, delirium → medical emergency.
3. General Thyroid Disorder Complications (if untreated)
Mental Health Issues: Depression, anxiety, mood swings.
Metabolic Problems: Uncontrolled weight changes, fatigue, low productivity.
Swelling & Difficulty Swallowing: Enlarged thyroid pressing on windpipe/esophagus.
Nerve Damage: Long-term thyroid imbalance may affect nervous system.
👉 In short:
Hypothyroidism → slows everything down (metabolism, fertility, heart function).
Hyperthyroidism → speeds everything up dangerously (heart, bones, nerves).
Take prescribed medicines regularly
Maintain a healthy diet & exercise
Get thyroid check-up yearly
Reduce stress & maintain sleep hygiene
Thyroid disorders can be completely managed if detected and addressed in time. Therefore, it is essential to consult a doctor if any symptoms are noticed. With proper treatment, lifestyle changes, and regular check-ups, you can maintain good health and keep the condition under control.