साथीचे आजार म्हणजेच संसर्गजन्य रोग हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. त्यामुळेच त्यांना "संसर्गजन्य" म्हटलं जातं. हे रोग मुख्यतः व्हायरस, बॅक्टेरिया, कृमी, किंवा परजीवी यांच्यामुळे होतात.
साथीचे आजार पसरण्याची कारणं अनेक असू शकतात –
डासांचा दंश
दूषित पाणी किंवा अन्न
थुंकी, रक्त, वीर्य यांसारखे शरीरस्राव
बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणे
खाली काही महत्त्वाचे संसर्गजन्य रोग दिले आहेत, ज्यांची माहिती आपल्याला आजार ओळखण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्यासाठी उपयोगी ठरेल:
डेंग्यू (Dengue)
मलेरिया (Malaria)
टायफॉईड (Typhoid)
क्षयरोग / टी.बी. (Tuberculosis)
हिव / एड्स (HIV/AIDS)
विषमज्वर (Chikungunya)
कोविड-१९ (COVID-19)
हिपॅटायटीस (Hepatitis) A, B, C
सर्दी-खोकला व फ्लू (Influenza)
हत्तीरोग, हत्तीपाय रोग (Filariasis)
चिकुनगुन्या (Chikungunya)
लेप्टोस्पायरोसिस (Leptospyrosis)
स्वाईन फ्लू (Swine Flu)
निपाह वायरस (Nipah Virus)
गोवर (Measles)
कांजिण्या (Chicken fox)
नागीण (Shingles, Herpes zoster)
काविळ (Jaundice)
गॅस्ट्रोची साथ (Gastroenteritis)
Infectious diseases are illnesses that spread from one person to another, which is why they are also called contagious diseases. These illnesses are usually caused by viruses, bacteria, parasites, or worms.
Common ways these diseases spread:
Mosquito bites
Contaminated water or food
Body fluids like saliva, blood, or semen
Close contact with an infected person
डेंग्यDengue)
मलेरिया (Malaria)
टायफॉईड (Typhoid)
क्षयरोग / टी.बी. (Tuberculosis)
हिव / एड्स (HIV/AIDS)
विषमज्वर (Chikungunya)
कोविड-१९ (COVID-19)
हिपॅटायटीस (Hepatitis) A, B, C
सर्दी-खोकला व फ्लू (Influenza)
हत्तीरोग, हत्तीपाय रोग (Filariasis)
चिकुनगुन्या (Chikungunya)
लेप्टोस्पायरोसिस (Leptospyrosis)
स्वाईन फ्लू (Swine Flu)
निपाह वायरस (Nipah Virus)
गोवर (Measles)
कांजिण्या (Chicken fox)
नागीण (Shingles, Herpes zoster)
काविळ (Jaundice)
गॅस्ट्रोची साथ (Gastroenteritis)
अतिसार, जुलाब, हगवण(Diarrhea / Loose Motions )