श्री यमाजी मालकर - दि. ४ ऑक्टोबर २०१७ शरद व्याख्यानमाला कारंजा हीरक महोत्सव २०१७ विषय - "नोटाबंदी नंतरचा भारत"
अर्थक्रांती या संस्थेचे संस्थापक सदस्य श्री मालकर यांनी शरद व्याख्यानमालेमधे तिसरे पुष्प गुफतांना नोटाबंदीच्या निर्णयामागची
शास्त्रीय कारणे अतिशय सोप्या भाषेमधे समजावून सांगितली. याच व्यासपीठावर २०१४ मधे ज्यावेळी अर्थक्रांतीचे श्री अनिल बोकील
यांचे व्याख्यान झाले होते, त्यावेळी ती एक परिकल्पना वाटत होती. परंतु आजपासून जवळपास १ वर्षापुर्वी नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर
या विषयावर उलटसुलट चर्चा होणे साहजिकच आहे. अतिशय सकारात्मक पध्दतीने यावर शास्त्रीय विश्लेषण करुन हा एक
मोठ्या प्रक्रियेचा भाग असल्यामुळे सुरुवातीला कांही त्रास अपेक्षितच आहे असे ते म्हणाले.
व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी श्रोत्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरेही दिलीत व अनेक शंकांचे निरसनही केले.
If you wish to watch the video of this lecture please visit YouTube.
Download Audio (11.8 MB Duration 1Hour 41 min)