कांही वर्षातच भारत अमेरिकेला मागे टाकणार ! डॉ.विजय भटकर
दि. ८ ऑक्टोबर २०१७ ला शरद व्याख्यानमालेच्या हीरक महोत्सवी पर्वाचा समारोप करतांना त्यांनी हे विधान केले.
सध्द्याचे शतक हे भारताचे शतक आहे कारण भारतातील युवकांची संख्या आज जगात सर्वाधिक आहे.
आजच्या घटकेला जागतिक उत्पादनामधे भारताचा तिसरा क्रमांक आहे. पहिल्या क्रमांकावर चीन
व दुस-यावर अमेरीका आहे व येत्या ३० वर्षातच, म्हणजे २०४७ पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल असे
अमेरिकेच्या C.I.A. ने भाकित केले आहे.
देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या व्याख्यानाला युवक व युवतींनी प्रचंड गर्दी केली होती.
"उन्नत भारत अभियान" या विषयावर ते बोलले.
डॉ.विजय भटकर-कुलपति नालंदा विश्वविद्यालय-्दिनांक ८ ऑक्टोबर २०१७-उन्नत भारत अभियान
(Audio File size MB only. Duration 54 min.) You can download the audio file
of the lecture from the download link. ( MB 54min.)
Download
If you wish to watch the video of this lecture please visit YouTube.
Dr Vijay Bhatkar at Sharad Vyakhyanmala Karanja 2017 "हीरक महोत्सव"