श्री उल्हासदादा पवार शरद व्याख्यानमाला कारंजा २०१७-हीरक महोत्सव
दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ विषय - यशवंतराव ते विलासराव
महाराष्ट्रात आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होउन गेलेत त्यांच्या प्रत्येकाच्या कार्यशैली श्री उल्हासदादांनी अगदी जवळून पाहील्या आहेत.
प्रत्येकाची स्वभाववैशिष्ठेही त्यांना माहीती आहेत. तरीही एवढ्या लोकांच्या कामाचा आढावा
इतक्या थोड्या वेळात करणे हे अतिशय कठीण काम उल्हासदादांनी सहजगत्या केले.
If you wish to watch the video of this lecture please visit YouTube.
Download Audio (File size 10.8 MB Duration 1Hour 33 min)