शरद व्याख्यानमाला २०१७-हीरक महोत्सव - पुष्प दुसरे, दिनांक ३ ऑकटोबर २०१७.-"नाम करी काम"
"नाम फाउंडेशन" मार्फत आत्म्हत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या आत्मसन्मानास धक्का न लागू
देता मदत केली जाते. तसेच छोट्या कल्पनांमधून खेड्यातील विकास करण्याचे बाबतीत तरुणांना केलेले मार्गदर्शन.
If you wish to watch or download video of this lecture , please visit YouTube at..
Makarand Anaspure at Sharad Vyakhyanmala 2017
Download Audio (6.7 MB 57 min)