Translation Service
Translation Service
Wispr Flow: Voce to Text Dictation :ही AI (Artificial Intelligence) आधारित Voice Typing आणि Speech-to-Text सेवा पुरवणारी वेबसाइट आहे. वेबसाइट: https://wisprflow.ai/ या सॉफ्टवेअरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आपण संगणक किंवा मोबाईलवर जे बोलतो, त्याचे आपोआप व्यवस्थित लिखित मजकुरात रूपांतर होते. त्यामुळे कीबोर्डवर टायपिंग करण्याची गरज कमी होते.