पाऊलखुणा (वार्षिक नियतकालिक)
महावोद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये , प्रतिभासंपन्न साहित्यिक ,लेखक , कवी , चित्रकार , संशोधक लेखक या प्रकारचे कौशल्य गुण निर्माण व्हावे यासाठी महाविद्यालय दरवर्षी पाऊलखुणा नावाने नियतकालिक प्रकाशित करत असते. तरी आपणास या वर्षाचे आपल्या महाविद्यालयाचे वार्षिक नियतकालिक प्रकाशित करायचे आहे. तरी विद्यार्थ्यानीआपल्या आवडत्या विषयावरील वैचारिक लेख ,कथा,कविता , संशोधन लेख हे मराठी ,इग्रंजी अथवा हिंदी भाषेत प्रकाशित करू शकतात तसेच मुखपृष्ठासाठी मुखपृष्ठ संकल्पना आपण देऊ शकतात. आपले निवडक लेखन सदर नियतकालिकात प्रकाशित केले जाईल. त्यासाठी आपण सोबतचा फॉर्म भरून आपल्या लेखनाची सॉफ्टकॉपी अपलोड करावी. अथवा हार्ड कॉपी प्रा. देवयानी पाटील , प्रा. मनीषा भारुडे किवा प्रा. सुनील पाटील यांचेकडे ग्रंथालयात जमा करावी.