मोबाईल , टॅबलेट, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप मध्ये कोर्स पाहण्याची पद्धत येथे देण्यात आली आहे. - Course Access Process
जर आपण कोर्स विकत घेताना दिलेला ईमेल पत्ता आणि लॉगिन करताना वापरलेला ईमेल पत्ता वेगळा असेल तर आपल्याला अपेक्षित कोर्सेस नेटभेट अँपमध्ये दिसणार नाहीत. कृपया एकाच ईमेलने लॉगिन करा.
ईमेल पत्ता आठवत नसेल तर admin@netbhet.com ला संपर्क करा.
कृपया आपला फोन बंद करून पुन्हा चालू करा किंवा अँप बंद करून पुन्हा चालू करा. Blank Screen दिसणार नाही.
पासवर्ड रिसेट करण्याची पद्धत येथे सविस्तर देण्यात आली आहे. - Password Reset Process
आपण खालील मार्गानी आम्हाला संपर्क करू शकता -
ऑनलाईन - https://my.netbhet.com/help,html
ईमेल - admin@netbhet.com
व्हाट्सअँप (मेसेज) - 9-9-3-0-9-3-6-0-5-0