खालील Netbhet iOS App बटण दाबा.
नेटभेट अँप Apple App Store मध्ये दिसेल.
तिथे Get बटणावर क्लिक करून नेटभेट मोबाईल अप्लिकेशन आपल्याकडे इन्स्टॉल करून घ्या.
(आपण Apple App Store मध्ये थेट जाऊन Netbhet app शोधूनही इन्स्टॉल करू शकता.
मोबाईल अप्लिकेशन सुरु केल्यानंतर खालीलप्रमाणे स्क्रीन दिसेल. Allow बटणावर क्लिक करा
खाली दिलेल्या लॉगिन बटणावर क्लिक करून लॉगिन करा.
लॉगिन आयडी आणि पासवर्ड ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहेत तेच वापरा
खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे MY COURSES मध्ये आपण घेतलेला कोर्स दिसेल
कोर्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली दाखविल्याप्रमाणे LIVE आणि RECORDING असे दोन भाग दिसतील.
प्रत्येक तारखेनुसार आपण LIVE ट्रेनिंग आणि ट्रेनिंग चे RECORDING पाहू शकता.