https://learn.netbhet.com या वेबसाईटला भेट द्या.
वेबसाईट Google Chrome Browser मध्येच उघडा.
वेबसाईटच्या पहिल्या पानावर Login (उजव्या कोपऱ्यात वर ) बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर Login with Email निवडा
*आपण पेमेंट करताना जो ईमेल पत्ता दिला होता तोच वापरून लॉगिन करा , पासवर्ड आम्ही ईमेल द्वारे पाठविला आहे तो वापरा.
* ईमेल मिळाला नसेल तर 99309 36050 ला व्हाट्सअँप करा किंवा admin@netbhet.com ला ईमेल पाठवा.
लॉगिन केल्यानंतर LIBRARY मध्ये आपण घेतलेले सर्व कोर्सेस दिसतील.
त्यापैकी आपल्याला पाहिजे असेल त्या कोर्सवर क्लिक करा.
आता आपण कोर्समधील प्रकरणे (live किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओ ) पाहू शकता.