खालील Netbhet Android App बटण दाबा.
नेटभेट अँप Google Play Store मध्ये दिसेल.
तिथे INSTALL बटणावर क्लिक करून नेटभेट मोबाईल अप्लिकेशन आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्या.
(आपण Google Play Store मध्ये थेट जाऊन Netbhet app शोधूनही इन्स्टॉल करू शकता.
फोन मधील नेटभेट अप्लिकेशन उघडा , तिथे SIGN UP आणि LOGIN असे दोन पर्याय दिसतील
त्यापैकी LOGIN हा पर्याय निवडा
Login with Email निवडा
*आपण पेमेंट करताना जो ईमेल पत्ता दिला होता तोच वापरून लॉगिन करा , पासवर्ड आम्ही ईमेल द्वारे पाठविला आहे तो वापरा.
* ईमेल मिळाला नसेल तर 99309 36050 ला व्हाट्सअँप करा किंवा admin@netbhet.com ला ईमेल पाठवा.
मोबाईल मध्ये नेटभेट मोबाईल अप्लिकेशन उघडा.
सगळ्यात खाली LIBRARY बटण दिसेल , त्यावर क्लिक करा
आपण घेतलेले सर्व कोर्सेस दिसतील.
आपल्याला पाहिजे असेल त्या कोर्सवर क्लिक करा.
आता आपण कोर्समधील प्रकरणे (live किंवा रेकॉर्डिंग व्हिडिओ ) पाहू शकता.