Post date: Mar 23, 2013 8:28:41 PM
अगं अगं चिमणे
हे धर दाणे
दाणे आहेत चिमूटभर
सांडू नकोस वाटेवर
पोळ्या कर आठ नऊ
भात कर मऊ मऊ
पिल्लूकल्यांना न्हाऊ घाल
पोटभर जेऊ घाल