पालक , शिक्षक आणि प्रत्येक शिक्षणप्रेमी नागरिकासाठी उपयुक्त वेबसाईट !
बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय ?
बुद्धिमत्ता म्हणजे काय याबाबत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. बहुसंख्य पालक बालकाच्या शाळेतील मार्कांवरून त्याच्या बुद्धिमत्तेबाबत अंदाज करीत असतात. परंतु केवळ मार्क पाहून बुद्धिमत्ता ठरवता येत नाही.
बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार असतात. प्रत्येक बालकाकडे काही विशिष्ट प्रकारची बुद्धिमत्ता जन्मजात असते. ही बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय, बुद्धिमत्तेचे प्रकार कोणते, बुद्धिमत्ता कशी ओळखावी, बालकाच्या बुद्धिमत्तेचा विकास होण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी काय करायला हवे ही शास्त्रीय माहिती या पुस्तकात ( ई-बुक) वाचायला मिळेल.
हे पुस्तक गोष्टीच्या आणि संवादाच्या स्वरुपात आहे. त्यामुळे सोप्या मराठीतून हा अवघड विषय समजणे शक्य होईल.
किंमत रु. १२०/- फक्त