पालक , शिक्षक आणि प्रत्येक शिक्षणप्रेमी नागरिकासाठी उपयुक्त वेबसाईट !
आमची ही ऑडिओ बुक्स केव्हाही, कोठेही, पुन्हापुन्हा ऐकता येतात.
प्रा.रमेश पानसे सरांचा हा अभिप्राय संपूर्णपणे ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1N0OSDmk1x3c29ogXpPdOmXL4msNaIUku/view?usp=drive_link
संकल्पना आणि सादरकर्ते : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
आपल्या बालकाचे शिक्षण उत्तम प्रकारे व्हावे म्हणून पालकांना शिक्षण शास्त्रातील काही मूलभूत संकल्पना माहित असायलाच हव्यात. माहिती, ज्ञान, क्षमता, कौशल्य, बुद्धिमत्ता अशा काही संज्ञा योग्य पद्धतीने न वापरल्यास त्याचा बालकाच्या प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होतो. अशा काही संकल्पना सोप्या मराठीतून सांगणारे हे श्राव्य पुस्तक (ऑडिओ बुक ).
ताण रहित बुद्धिमत्ता विकास भाग - १
वेळ ९० मि. किंमत रु. ६०/-
संकल्पना आणि सादरकर्ते : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
बालमेंदूची रचना कशी असते , मेंदूची कोणती वैशिष्ट्ये शिक्षणासाठी उपयोगी पडतात, गर्भावस्थेपासून मेंदूचा विकास कसा होतो, मेंदूतील संदेशवहन कशा प्रकारे होते, बालकाचा मेंदूविकास योग्य पद्धतीने व्हावा म्हणून पालकांनी काय करावे अशा महत्वाच्या मुद्द्यांबाबत या ऑडीओबुक मध्ये चर्चा केलेली आहे.
ताण रहित बुद्धिमत्ता विकास भाग -२
वेळ : ९० मिनिटे किंमत : रु. ६० /-
ह्या पुस्तकातील काही भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1HB5MqhBL09CEnBJtNhuqHsbPpCNWbbqu/view?usp=share_link
संकल्पना आणि सादरकर्ते : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
बालकाच्या मेंदूमध्ये शिक्षणाची प्रक्रिया कशी घडते याची शास्त्रीय माहिती या ऑडिओ बुकमध्ये दिलेली आहे.
ही माहिती मिळाल्यामुळे बाह्य अनुभवांचे आणि संवेदनांचे महत्व लक्षात येईल. संधी आणि सराव का आवश्यक आहेत ते समजेल.
बाहेरच्या जगाबाबत मिळालेली माहिती वापरून मेंदू ज्ञाननिर्मिती कसा करतो, हे ज्ञान कसे साठविले जाते आणि पुन्हा वापरले जाते ते तंत्र समजेल आणि ही सगळी प्रक्रिया योग्य प्रकारे व्हावी म्हणून पालकांनी काय करायला हवे त्याची जाणीव होईल.
ताण रहित बुद्धिमत्ता विकास भाग -३
वेळ : ९० मिनिटे किंमत : रु. ६० /-
ह्या पुस्तकातील काही भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1bmdy3J2BPTUzQnUdZnwTUefuX37NHYZe/view?usp=drive_link
संकल्पना आणि सादरकर्ते : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
शिक्षण ही केवळ शाळेची जबाबदारी नाही.
पालक, शिक्षक आणि समाज यांची ती एकत्रित जबाबदारी आहे. या बाबतीत या तीनही घटकांची जबाबदारी वेगवेगळी आहे. ही प्रत्येक घटकाची जबाबदारी नेमकी कोणती ते या ऑडिओ बुकमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रत्येक घटकाने आपापली जबाबदारी समजून घेऊन पार पाडावी. केवळ दुसऱ्या घटकावर जबाबदारी ढकलून चालणार नाही ही बाब या पुस्तकात समजावून सांगण्यात आलेली आहे.
ताण रहित बुद्धिमत्ता विकास भाग -४
वेळ : ९० मिनिटे किंमत : रु. ६० /-
ह्या पुस्तकातील काही भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1GBlNIdrMk0yntq3jLdmOZL2eRIgooc-j/view?usp=drive_link
संकल्पना आणि सादरकर्ते : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
पालक , शिक्षक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास शैक्षणिक धोरणातील अपेक्षित बदल करणे सहज शक्य होईल.
या तीनही घटकांनी समन्वयाने कार्य कसे करावे, त्यात कोणत्या समस्या येतात, त्या कशा दूर कराव्यात, या बाबतीत गाव पातळी पासून जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणती धोरणे आहेत आणि कायदे आहेत, त्याचा योग्य वापर करून मेंदू आधारित शिक्षण पद्धती कशी निर्माण होऊ शकते याची अनुभवावर आधारित उदाहरणासह माहिती या ऑडिओ बुकमध्ये देण्यात आलेली आहे.
सर्व सामाजिक संस्था, शिक्षणसंस्था, धोरणकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या पुस्तकामुळे शिक्षणव्यवस्थेबाबत एक वेगळीच दृष्टी प्राप्त होईल.
ताण रहित बुद्धिमत्ता विकास भाग -५
वेळ : ९० मिनिटे किंमत : रु. ६० /-
ह्या पुस्तकातील काही भाग ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1GW5XcWyf9pxO_vef8d2xdkQqQAx-8KY8/view?usp=drive_link