आमचे ऑनलाईन कोर्सेस
Our Online Courses
पालक , शिक्षक आणि प्रत्येक शिक्षणप्रेमी नागरिकासाठी उपयुक्त वेबसाईट !
आमचे ऑनलाईन कोर्सेस
Our Online Courses
निर्माते आणि प्रशिक्षक : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
मेंदूची रचना कशी असते, मेंदूचे कार्य कसे चालते,
उत्तम शिक्षणासाठी बालकाच्या मेंदूचा विकास कसा करावा याची शास्त्रीय माहिती.
पालक आणि शिक्षकांसाठी उपयुक्त कोर्स
मेंदू आधारित शिक्षणाचा आग्रह धरा !
निर्माते आणि प्रशिक्षक : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
मेंदू आधारित शिक्षण म्हणजे काय, त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी काय करायला हवे, याची उदाहरणासह शास्त्रीय माहिती
जगभर शिक्षणाच्या मेंदू आधारित पद्धतीचा आग्रह धरला जात आहे. शिक्षणाचा दर्जा मेंदू आधारित शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात उत्तम राहतो. म्हणून या पद्धतीची सविस्तर माहिती देण्यासाठी हा कोर्स तयार केलेला आहे. ही माहिती घेऊन पालकांनी मेंदू आधारित शिक्षण पद्धतीचा कुटुंबात वापर करावा आणि शाळेतही आग्रह धरावा अशी अपेक्षा आहे.
पालक, शिक्षक, संस्थाचालक, शिबिर संचालक, छंद-वर्ग शिक्षक, यांना उपयुक्त कोर्स
निर्माते आणि प्रशिक्षक : डॉ. बाळकृष्ण बोकील
Ph.D. (Continuing Education)
Specialization by online courses from
U.K.,USA, Canada, Australia and
IIT, Kanpur, India ( Gold Medal)
सध्याची पारंपारिक शिक्षण पद्धती बदलून, उच्च गुणवत्ता असलेली, मेंदू-आधारित शिक्षण पद्धती नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्वीकारलेली आहे. पालक, शाळा आणि समाज एकत्र आले तर हा बदल जलद गतीने होईल आणि तो टिकाऊ स्वरूपाचा होईल. हे आव्हान कसे स्वीकारता येईल त्याची माहिती या कोर्स मध्ये देण्यात आलेली आहे.
पालक, शिक्षक, संस्थाचालक, प्रशिक्षक, स्वयंसेवी संस्था, शिक्षणाधिकारी, CSR Coordinators, सामाजिक कार्यकर्ते यांना नवी दृष्टी देणारा कोर्स