Vishal Pandhare
ONLINE DIGITAL SEVA
ONLINE DIGITAL SEVA
Online Business & Service Provider
ऑनलाईन डिजिटल सेवा मध्ये आपले स्वागत आहे
व्यवसाय सुरु करायचा आहे का..?
पॅन कार्ड काढायचे आहे का..?
नोकरी शोधायची आहे का..?
खालील पर्यायावर क्लिक करा
Start Your Own Business With Me
We Are Provide Online Services
Websites, Android Application
Recharge, Utility BBPS (Bill Payment)
Mahapower Pay (MSEB- Electric Bill)
AEPS (Aadhar Enable Payment System)
UTI PAN Card CSC Common Service Center
All Service Available.
Start Your Own Mini Bank At office, shop
Account Open, Cash Withdrawal & Deposit.
AADHAR UPDATE
AGRICULTURE
BANKING AND PENSION
ELECTRICITY
EDUCATION
INSURANCE
TRAVEL
SKILLS
A voter can thus store the card on his/her mobile, upload it on Digi locker or print it and self-laminate it. This is in addition to PCV EPIC being issued for fresh, update.
PAN and Aadhar card linking is successful only when all your details in both the documents match.
Registration / License Management System first to apply Renewal Application form for Shop and Establishment Registration and Contract Labor License.
Start your www.odspay.in/Home/Login/singin E commerce platform for Mobile recharges, Dish TV recharges, Utility bill payments
It is pre-paid based collection mechanism to engage small entrepreneurs in MSEDCL energy collection system.
Outstanding website design can help you make a lasting impression. Use Wix's professionally-designed templates and design features to create a powerful
ऑनलाईन डिजिटल सेवा मार्फत रेडी टू सेल स्वरूपातील सर्व्हिसेसचे अधिकृत केंद्र होय. या ठिकाणी आपणास ग्राहकाच्या आवश्यकते नुसार माहिती व विविध ऑनलाईन सुविधा लोकांना देऊन नफा कमवायची संधी आहे. विक्री साठी रोज नवीन माहिती व विविध ऑनलाईन सुविधाची तरतूद आम्ही करून देऊ.
ऑनलाईन डिजिटल सेवा केंद्र कोण सुरु करू शकतो..?
सायबर नेट कॅफेचे चालक
कोचिंग क्लासेसचे चालक
कॉम्पुटर क्लासेसचे चालक
झेरॉक्स सेंटरचे चालक
मोबाइल शॉपचे चालक
कॉम्पुटर व इंटरनेटचे ज्ञान असणारी व्यक्ती
या सुविधेद्वारे तुम्ही केंद्रसरकार, राज्य सरकार, महानगरपालिका, जिल्हा परीषद, रेल्वे, बँक, पोलिस, तलाठी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा विविध सरकारी विभागात निघणा-या सरकारी नोकरींचे विहित नमुन्यातील अर्ज विक्री, ऑनलाईन अर्ज भरणे, मराठी माहितीपत्रक विक्री, अॅडमिट कार्ड प्रिंट, निकाल अलर्ट यांद्वारे उत्तम नफा कमवू शकता.
प्रिमॅट्रिक -पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप , अपंग उमेदवारांसाठीच्या स्कॉलरशिप, परदेश शिक्षणासाठीच्या स्कॉलरशिप, राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप, एकलव्य स्कॉलरशिप इ. स्कॉलरशिपचे मराठी माहितीपत्रक , विहित नमुने, मूळ जाहिरात ची विक्री, तसेच ऑनलाईन अर्ज भरून उत्तम नफा कमवू शकता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), केंदिय लोकसेवा आयोग (UPSC), बँकिंग परीक्षा (IBPS), शिक्षक पात्रता परीक्षा (TET, CTET), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. स्पर्धापरीक्षा विषयी मराठी माहितीपत्रकाची विक्री तसेच वरील परीक्षांचे अॅडमिटकार्ड, निकाल यांद्वारे योग्य मोबदला कमवू शकता.
बिल पेमेंट सुविधा अंतर्गत ग्राहकांचे लाईट (एमईसीबी Light Bill) बिल भरणे, फोन (लॅन्डलाईन) बिल भरणे. डिश (DTH)रिचार्ज करणे . मोबाईल (Prepaid/ Postpaid) रिचार्ज करणे इत्यादी कामे करू शकता.
ड्रायव्हिंग लायसन्स सेवा अतंर्गत तुम्ही ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स साठी अर्ज भरणे, ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज भरणे, ड्रायव्हिंग चाचणीसाठी अपॉईटमेंट घेणे, ड्रायव्हिंग लायसन्स ची दुय्यम प्रत काढणे, ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल करणे इत्यादी कामे करू शकता.
शॉप ऍक्ट ( Shop Act)सुविधे द्वारे तुम्ही तुमच्या भागातील दुकानदारांचे शॉप लायसन्स काही मिनिटांमध्ये त्वरित काढू शकता. तसेच जुने शॉप अॅक्ट लायसन्स चे रिन्युअल काढून देऊ शकता
दिव्यांग यूडीआयडी कार्ड सुविधा द्वारे आपण आपल्या भागातील अपंग उमेदवारांचे युनिक डिसेबिलिटी आयडी सर्टिफिकेट साठी अर्ज करणे, यूडीआयडी कार्ड नुतनीकरण साठी अर्ज करणे इत्यादी कामे करू शकता.
या सुविधे अंतर्गत तुम्ही आपल्या भागातील ग्राहकांच्या नावातील बदलासाठी, जन्म तारखेतील बदलासाठी, तसेच धर्मात बदलासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
अन्न आणि औषधे परवाना सुविधेद्वारे तुम्ही आपल्या भागातील हॉटेल, स्विटमार्ट चालवण्याचा परवाना आणिक मेडिकल साठीच्या परवान्या साठी ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकता.
आधार पॅन लिंकिंग, आधारकार्ड संबंधित सेवा, निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची लिंक, ऑनलाईन ७/१२, एम्प्लॉयमेंट नोंदणी, ऑनलाईन बुकिंग, १० वी / १२ वी इ मार्कशीट, ऑनलाईन शासकीय तक्रार, वर्गानुसार जातीची यादी...