स्पेशल खान्देशी प्रॉडक्ट्स मिळावण्याचे एकमेव ठिकाण
घरगुती अस्सल खान्देशी केळीचे पीठ, ज्वारीचे पीठ, खमंग ढोकला पीठ,
तांदूळ पीठ, उपवासाचे पदार्थ, पापड मसाले, लोणचे, मिरची पावडर, व केली चिप्स इतर
तसेच आमच्याकडे ओला मसाला व कोरडा मसाला आणि ड्रायफ्रूट योग्य दारात मिळेल लोणच्या साठी ओली हळद मिळेल.
नैसर्गिक पारंपरिक भेसळविरहित व्हिनेगार विरहित रंग विरहित शुद्धता स्वच्छता असणारी दर्जेदार गुणवत्ताधारक प्रॉडक्ट्स
सर्व शहरासाठी पार्सल सुविधा उपलब्ध.